गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा.......
शुभेच्छुक:श्री. समाधान तानाजी ढोले
तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तुळजापूर.
तथा अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान येवती तालुका तुळजापूर जिल्हा -धाराशिव
*जल्लोष नववर्षाचा…*
*मराठी अस्मितेचा…*
*हिंदू संस्कृतीचा…*
*सण उत्साहाचा…*
*मराठी मनाचा…*
*हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...💫✨*
शुभेच्छुक :श्री . समाधान तानाजी ढोले,
0 Comments