/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> शोभा वाघमोडे यांची पत्रकार संघाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवडीबद्दल बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार

Hot Posts

शोभा वाघमोडे यांची पत्रकार संघाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवडीबद्दल बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार


नातेपुते प्रतिनिधी : माळशिरसच्या निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असणाऱ्या शोभा तानाजी वाघमोडे यांची नुकतीच ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (ए जे एफ सी) या राष्ट्रीय पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन  शिवाजी देशमुख, व्हाईस चेअरमन   सुजित तरंगे, संचालक शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, संभाजी विश्वासराव कदम, संदीप सुरेश घाडगे, आनंद भिकलिंग तोडकरी, दत्तात्रय भिमराव मुंडफणे, पुष्पलता दिलीप पाटील, सागर सावता यादव, महादेव मुरलीधर साबळे आदि नूतन संचालक मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>