Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक सरोजिनी बिराजदार यांचे निधन|Senior citizen Sarojini Birajdar of Chivari passed away


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक सरोजिनी विजय बिराजदार वय (७०) यांचे रविवार दि,१६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे, त्यांच्यावर सोमवार दि,१७ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या माजी सरपंच अशोक भाऊराव बिराजदार यांच्या भावजय व युवा नेते सचिन (भैय्या) बिराजदार यांच्या मातोश्री होत.


Post a Comment

0 Comments