चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक सुभाबाई देशमुख यांचे निधन
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ज्येष्ठ नागरिक सुभाबाई नारायण देशमुख वय (९१) यांचे सोमवारी (दि,२२) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .त्या ग्रामपंचायत सदस्य तुकाराम नारायण देशमुख यांच्या मातोश्री होत.
0 Comments