सामाजिक कार्यकर्ते सुनील घाडगे यांच्या वतीने तुळजापूर तहसील नवनियुक्त तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांचा सत्कार
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापूर: तहसील कार्यालय तुळजापूरचे नवनियुक्त तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांचा तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील हनुमंत घाडगे,यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी माजी नगराध्यक्ष सज्जनराव साळुंखे, नायब तहसीलदार संतोष पाटील, मंडळ अधिकारी गांधले, व शिंदे उपस्थित होते, तसेच आरळी येथील महेश कचरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments