/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> भारत राष्ट्र समितीच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री सुरेश पाटू केशेगावकर यांची निवड होणार ?

Hot Posts

भारत राष्ट्र समितीच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री सुरेश पाटू केशेगावकर यांची निवड होणार ?

भारत राष्ट्र समितीच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री सुरेश पाटू केशेगावकर यांची निवड होणार ?

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (,माजी शहर मंत्री सोलापूर ) .दैनिक यशंवत येथे उपसंपादक म्हणून काम  . दैनिक सिध्दरामेश्वर संदेश (कार्यकारी संपादक) . चार सहकारी साखर कारखान्यात अकौटंट ते चिफ अकौटंट म्हणून १८ वर्ष  कार्यरत व त्या नतंर माननीय देवानंद रोचकरी याना आमदार म्हणून  निवडून आणण्यासाठी सक्रीय राजकारणात प्रवेश . व  त्यानंतर देवराज मित्र मंडळाची स्थापना  - देवराज मित्र मंडळ (सस्थापक संघटक )  शिवसेना (माजी उस्मानाबाद जिल्हा संघटक )  सध्या बहूजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) ,व आयडीयल जर्नालिस्ट असोशियन (मराठवाडा संपर्क प्रमुख )  सुरेश पाटू केशेगावकर यांची भारत राष्ट्र समितीच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>