Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावचे सुपुत्र सतीश फुलचंद पवार,यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार

तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावचे सुपुत्र सतीश फुलचंद पवार,यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार

तुळजापूर : तालुक्यातील येडोळा गावचे सुपुत्र सतीश फुलचंद पवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्वोत्तम मार्काने पास होऊन, पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल येडोळा ग्रामपंचायतच्या वतीने,नूतन पोलीस उपनिरीक्षक सतीश फुलचंद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामसेवक एस,एस, गोरे मॅडम,उपसरपंच लक्ष्मीताई राजेंद्र जाधव,गावचे पोलीस पाटील नरेश जाधव, राजेंद्र विठ्ठलराव जाधव मेजर, अरविंद जाधव शाहूराज पाटील,यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व येडोळा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments