Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

रुपेश डोलारे प्रतिनिधी उस्मानाबाद


तुळजापुर  : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयांचे अध्यक्ष मा.आ.बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव भाऊ जाधव यांनी (दि.२७) रोजी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष व विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने त्यांचा सत्कार शासकीय विश्रामगृह येथे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे  मा.तुळजापूर तालुका अध्यक्ष तसेच विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख,विनोद कदम सर,तोफिक शेख,वाहेद शेख,अमर गिरी,विर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे पत्रकार राम थोरात,अहमद अन्सारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments