Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील अंगणवाडीच्या पाठीमागे ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील अंगणवाडीच्या पाठीमागे ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण


 तुळजापुर :तालुक्यातील माळुंब्रा येथील  अंगणवाडीच्या पाठीमागे,जुना सर्व्हिस रोड पूर्ण,या परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने दि,११ रोजी  वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ सुरेखा नागनाथ सुतार,ग्रामसेवक ए डी थोरात,सदस्य सुधाकर माणिक पवार,सौ अश्विनी धनाजी तुळसे,जिल्हा परिषद शाळेचे राठोड सर, कुलपुसे,उमाटे,जांभळे मॅडम, अंगणवाडी सेविका वासंती काशीद,मदतनीस अनिता कुठार,शिपाई कालिदास वडने,बाळासाहेब वडणे, शाम केंद्रे,सुनील तुळसे,अचीन तुळसे,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments