Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती  व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे साहित्यरत्न  लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या  जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी चिवरी येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य व अण्णा ग्रुपचे  सर्व सदस्य , ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments