Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा या अभियानांतर्गत ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण

तुळजापुर  तालुक्यातील मसला खुर्द येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा या अभियानांतर्गत ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण 


तुळजापुर:तालुक्यातील मसला (खुर्द) येथे स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव निमित्ताने हरघर तिरंगा या अभियानांतर्गत ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या “हर घर तिरंगा” अभियानाच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील नागरिकांना ध्वजाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य दयानंद शिंदे, सरपंच रामेश्वर वैद्य, ग्रामसेवक सुनील कनले साहेब, समाजसेवक लक्ष्मण वडवराव, ग्रामपंचायत सदस्य बापू खराडे, कर्मचारी गणेश शेंडगे, अमीर काजी, विशाल खराडे, सुग्रीव जाधव, नौशाद काजी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments