तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे पाटील विद्यालयाच्या शिक्षकांकडून श्री गणरायाच्या आरतीचे पूजन
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील सार्वजनिक तरुण मंडळ इंदिरानगर यांच्या श्री गणरायाच्या आरती चे पूजन येथील दत्तू पाटील आण्णा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदाच्या हस्ते दि,२७ रोजी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका एल.के बिराजदार,शिंदे एस.एम, एस.ए.मस्के सुर्यवंशी के.एस, शिंदे एस.बी,शिंदे एस.एम, ठाकूर के.पी,ढगे मॅडम, शिंदे बी.बी, पांडुरंग घोडके,आदींसह मंडळाचे सर्व पदाधिकारी, तरुण ,महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments