Hot Posts

6/recent/ticker-posts

सावरगाव येथील आजोबा गणपती मित्र मंडळाच्या श्री गणरायाचे स्वप्नील दादा मुळे यांच्या हस्ते आरतीचे पूजन|Worship of Aarti by Swapneel Dada Mule of Shri Ganaraya of Ganapati Mitra Mandal

सावरगाव येथील आजोबा गणपती मित्र मंडळाच्या श्री गणरायाचे स्वप्नील दादा मुळे यांच्या हस्ते आरतीचे पूजन|


तुळजापुर : आजोबा गणपती मित्र मंडळ एस टी स्टँड सावरगाव येथील गणपतीची पूजा व आरती स्वप्नील दादा मुळे यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी नितीन रुपनर,प्रसाद पाटील,किरण पाटील,सूरज पाटील,अमोल पाटील,सागर स्वामी,शंकर सातपुते,आदींसह मान्यवर ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments