Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली च्या तुळजापूर अध्यक्ष पदी प्रियंका अभय माने यांची निवड

महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली च्या तुळजापूर अध्यक्ष पदी प्रियंका अभय माने यांची निवड



तुळजापुर : भारत सरकार मान्यताप्राप्त  महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली च्या तुळजापूर अध्यक्ष पदी प्रियंका अभय माने यांची निवड करण्यात आली आहे.  यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साधना ताई पाटील पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष स्वाती गायकवाड जेष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, शहराध्यक्ष महेश चोपदार ,नितीन रोचकरी ,अभय माने ,सरकाळे सर आदी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर

Post a Comment

0 Comments