Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे महालक्ष्मीच्या देवीच्या नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ

तुळजापुर तालुक्यातील चिवरी  येथे महालक्ष्मीच्या देवीच्या  नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील।  चिवरी   येथील श्री महालक्ष्मीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी दि,१५ रोजी  घटस्थापनेने  प्रारंभ झाला आहे. घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता देवीला महा अभिषेक ,महापूजा, महाआरती करण्यात आली. यानंतर सकाळी दहा वाजता मंदिराच्या गाभार्‍यात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो उदोच्या जयघोषाने मंदिर परिसर गजबजून गेला होता.

Post a Comment

0 Comments