Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


चिवरी: तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रारंभी मान्यवराच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रशांत बिराजदार,शिवसेना विभागप्रमुख बलभीम मनशेट्टी, शाखा प्रमुख शहाजी येवते, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, गटप्रमुख तानाजी जाधव,  शिवराज भुजबळ सर, चंद्रकांत गायकवाड, अशोक सगट,युवराज मुळे ग्रामपंचायत कर्मचारी आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments