भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत सदस्यपदी गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांना नियुक्ती पत्र
धाराशिव : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत सदस्य पदाचे नियुक्तीपत्र श्री गुलशन भाऊ व्यवहारे यांना देण्यात आले, यावेळी जिल्हा बैठकीत मराठवाडा संघटन मंत्री श्री. संजयजी कौडगे, मा. आ. सुजितसिंह ठाकूर साहेब, भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. संताजी काका चालुक्य पाटील व लोकसभा संयोजक नितीनजी काळे आदी उपस्थित होत.
0 Comments