Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहराचे चे सुपुत्र श्री देवेंद्र नागेशराव पैलवान यांची कस्टम अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

तुळजापुर शहराचे चे सुपुत्र श्री देवेंद्र नागेशराव पैलवान यांची कस्टम अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

धाराशिव: तुळजापुर शहराचे चे सुपुत्र श्री देवेंद्र नागेशराव पैलवान यांची कस्टम अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार तसेच त्यांच्या पत्नी सौ स्मृती देवेंद्र पैलवान यांची स्टेट टॅक्स ऑफिसर पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज भैय्या पाटील जनसेवक अमोल भैया कुतवळ तसेच तुळजापूरचे सुपुत्र न्यायाधीश मनोज नेपते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..

या प्रसंगी श्री नागेश दादा पैलवान, उमेश (महाराजा)पैलवान दयानंद सर हातागळे, राहुल भरगंडे ,अमोल जाधव, केदार कवठेकर,स्वराज हंगरगेकर,सुरज जोशी,मनोज सावंत,श्रेयस कुतवळ,इ जणांची उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments