धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एन.डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट
धाराशिव : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये. पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं 18/2013, 17/2013, 239/2021, पोलीस ठाणे बेंबळी गुरनं 18/2008, पोलीस ठाणे नळदुर्ग 23/2000, 35/2010, 28/2012, पोलीस ठाणे भुम 07/2015,149/2020, पोलीस ठाणे येरमाळा 01/2012, पोलीस ठाणे मुरुम गुरनं18/2016, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 11/2006, 21/2008, 18/2012, 302/2016 असे 7 पोलीस ठाण्याचा 15 गुन्ह्यातील एकुण 891.119 किलो ग्रॅम असा जप्त केलेला गांजा हा दि. 16.12.2023 रोजी 16.00 ते 18.00 वा. सु. पोलीस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव मोरे,उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ काया्रलय लातुर श्री.संतोष कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव श्री. घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव श्री.अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, सपोफौ/504 काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनोद जानराव पोलीस नाईक- बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी फोटो ग्राफर- शेख, व्हिडीओ ग्राफर पोलीस अमंलदार -विठ्ठल गरड यांचे उपस्थिती सर्व कायदेशीर बाबीची पुर्तात करुन योग्य रित्या जाळून नाश करण्यात आला.
0 Comments