Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विभाग धाराशिव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर माळी यांची निवड

व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विभाग धाराशिव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर माळी यांची निवड

धाराशिव - पत्रकारांसाठी काम करणाऱ्या तसेच सर्वात जास्त पत्रकार नोंदणी असलेला व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून किशोर माळी यांची निवड यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष  सारिका महोत्रा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र  देऊन करण्यात आली.

Post a Comment

0 Comments