Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील सिदाचीवाडी येथील सुशीला नानासो सुळे निधन

माळशिरस तालुक्यातील सिदाचीवाडी येथील सुशीला नानासो सुळे निधन


माळशिरस: तालुक्यातील सिदाचीवाडी येथील सुशीला नानासो सुळे वय (५४) यांचे अल्पशा आजाराने दि,११ रोजी रात्री दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

त्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे कुटुंब व नातेवाईक खुपच शोकाकुल झाले आहेत.सर्वच स्तरातून त्यांचे अचानक निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्या सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाध्यक्ष - योगेश सुळे यांच्या मातोश्री होत्या.

बालाघाट न्युज टाइम्स उपसंपादक : विलास भोसले

Post a Comment

0 Comments