Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : कळंब तालुका युवा मोर्चाची बैठक संपन्न-Dharashiv: Meeting of Kalamba Taluka Yuva Morcha concluded

धाराशिव : कळंब येथे भाजपा युवा मोर्चाची बैठक संपन्न


धाराशिव : कळंब तालुका युवा मोर्चाची बैठक आयोजित करुन शहरातील वॉर्ड नुसार जबादारी तयार करून युवा मोर्चा पदाधिकारी यांना काही सूचना केल्या ,युवा मोर्चा,युवा वॉरीयर शाखा ,सोशल मीडिया ,बूथ सक्षमीकरण केंद्र व राज्य सरकारच्या योजना ,लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या नेतृत्वाखाली व मा आ सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनासह भाजपाच्या माध्यमातून कळंब शहर व परिसराच्या विकास कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प कळंब शहर व तालुक्यातील युवकांनी केला . तसेच नवीन होणाऱ्या युवा मोर्चा कार्यकारणी मध्ये जबाबदारी घेण्याची इच्छा प्रदर्शित केली .

यावेळी भाजपा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, प्र.का.स मकरंदजी पाटील,कळंब तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे,शहराध्यक्ष रोहित कोमटवार  यांच्या सह कळंब शहर व तालुक्यातील युवक उपस्थित होते .

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

Post a Comment

0 Comments