शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर विधी सल्लागार पदी ॲड. आशिष दिनकरराव पाटील यांची निवड
धाराशिव: शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर, कार्यकारणी आज दि,२५ रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधी सल्लागार पदी,या अँड आशिष दिनकरराव पाटील यांची निवड करण्यात आली,या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments