Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्हा सिनियर मुले क्रिकेट संघाची 13 जानेवारी रोजी निवड चाचणी

धाराशिव जिल्हा सिनियर मुले क्रिकेट संघाची 13 जानेवारी रोजी निवड चाचणी

धाराशिव, दि. 8 - महाराष्ट्राचा सिनियर क्रिकेट संघ निवड पूर्व इन्विटेशन मॅचेस करिता धाराशिव जिल्हा संघ निवड चाचणी शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता पासून शिराळा (येरमाळा-बार्शी रोड )सहारा क्रिकेट मैदान ठिकाणी होणार आहे .निवड चाचणीसाठी खेळाडूंनी येताना स्वतःचे क्रिकेट किट घेऊन येणे आवश्यक आहे. निवड चाचणी प्रक्रिया शुल्क रु 500 राहील .अधिक माहितीसाठी रिहाज शेख 9284538703 व युवराज पवार 9921897965 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा .जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवडचाचणीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments