Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील सांगवी मार्डी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वामी विकेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

तुळजापुर तालुक्यातील सांगवी मार्डी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये  स्वामी विकेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

तुळजापुर:    स्वामी विकेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती,सांगवी मार्डी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली,यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज (आप्पा) बागल,ग्रामसेवक लाटकर,गोविंद बागल,संजय गायकवाड,अक्षय डोलारे,वसंत चव्हाण,नितीन बागल, चांदरणी गायकवाड,प्रतिभा ठोंबरे,यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments