तुळजापुर येथे अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स,संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन
धाराशिव : तुळजापुर येथे दिनाक २७ जानेवारी २०२३ रोजी अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स,संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले,यात धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून किरण भाऊ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली,सचिव बापू पारडे, व जिल्हा उपाध्यक्ष शाहीर गायकवाड,यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,तसेच धाराशिव जिल्हा मेळावा घेण्यात आला,सचिन भाऊ साठे यांनी पीडित कुटुंबीय गोरख पारधे यांच्या घरी भेट दिली,यावेळी प्रदेश अध्यक्ष राजभाऊ क्षीरसागर, कार्याध्यक्ष टी एन कांबळे,मीडिया अध्यक्ष आकाश घोलप, गोरख भाऊ पारधे,भीम अण्ण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे,तानाजी कांबळे, जयराज क्षीरसागर,लहू सिरसट,हणमंत पाटोळे,विलास झोंबाडे, सोमनाथ कांबळे,महेश लोंढे,कृष्णा गायकवाड,संदीप शिंदे,तसेच या कार्यक्रमाला महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments