/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा शेख यांची निवड

Hot Posts

भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा शेख यांची निवड

भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा शेख यांची निवड 


सोलापुर : बार्शी येथे रविवार दिनांक 14 रोजी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेची बैठक आयोजित केली होती, या बैठकीमध्ये बार्शीच्या महिला रेश्मा शेख यांची  विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात . आणि त्यांना नियुक्तीचे पत्र दिले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब , महाराष्ट्र सचिव मकबुल तांबोळी, मराठवाडा अध्यक्ष कुंडलिक शेंडगे, मराठवाडा महिला अध्यक्ष आशाताई बनसोडे , युवा नेते अंबादास वराडे हे उपस्थित होते आणि बार्शीच्या असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments