कटिंग न केल्याने सलून मालकाचा तोडला पाय, एका विरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : सलून मध्ये आलेल्या ग्राहकाची कटिंग न केल्याने त्याने लोखंडी सळईने सलून मालकाला मारहाण करून पायतुल्याची घटना 11 जानेवारी रोजी जय भवानी नगरात घडली आहे. गणेश कल्याण बोर्डे वय 21 यांचे जय भवानी नगरात एके ऑफिशियल नावाने सलून चे दुकान आहे. 10 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सोमनाथ घरुडे दुकानात कटिंग करण्यासाठी आला. त्यावेळी बोर्डे यांनी त्याला कटिंग करण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने सोमनाथने लोखंडी सळीने बोर्डीच्या डाव्या पायावर मारहाण केली तसेच लोखंडी चैनने मारून जखमी केले. बोर्डीची आई वडील त्याला सोडवण्यासाठी मध्ये पली असतात त्यांनाही धक्काबुक्की व मारान केली गणेश बोर्डे च्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (case filed against ) करण्यात आला आहे.
0 Comments