सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक लिंबाजी सुरवसे यांचा सत्कार
तुळजापुर: हुतात्मा स्मारक अणदुर येथे दि,३ रोजी जवाहर 81 ग्रुप मधील जवाहर विद्यालय मध्ये शिक्षक म्हणून ज्यांनी 35 वर्षे सेवा केली असे लिंबाजी सुरवसे सर यांना सेवानिवृत्ती निमित्त जवाहर 81 तर्फे भेटवस्तू फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रामचंद्र दादा आलूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
तसेच कार्यक्रम संपल्यानंतर जवाहर विद्यालयाचे सचिव तथा आणदुर गावचे सरपंच सन्माननीय श्री रामचंद्र दादा आलूरे यांनी जवाहर 81 ग्रुपमधील सर्व वर्गमित्रांना सायंकाळी चार वाजता स्वतःच्या शेतामध्ये हुरडा पार्टीची मेजवानी दिली यावेळी शिक्षक नेते ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर प्रभावती अवचर मॅडम कैलास बोंगर्गे सर प्रदीप जी जोशी सर मोहन सुरवसे रमाकांत पाटील सदाशिव भुरे घोडके व लंगडे, परमेश्वर मुळे आदी उपस्थित होते.
0 Comments