श्री.मनोजदादा जरांगे पाटील प्रणित अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाची कार्यकारणी जाहीर.
अहमदनगर : जामखेड येथे संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे प्रणित अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचा पदग्रहण सोहळा आयोजित दि,१६ रोजी करण्यात आला होता.तसेच अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ अहमदनगर दक्षिण शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती.त्या वेळी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद गुळभिळे आणि पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दिलीपराव पोटे यांच्या उपस्थित नियुकत्या पार पडल्या,
संस्थापक सचिव श्री सतिष पवार कार्याध्यक्ष जे.के गाडेकर नाना मराठवाडा विभाग प्रमुख श्री डॉ. काळे डॉकटर राज्य प्रवतका श्री चंद्रसेन कोठावळे.उपस्थित होते.
त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि ढवळे वधू वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांनी समाजात 550 च्या वरती शुभ विवाह जमवल्या बद्दल ढवळे वधू वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांच्या कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा सन्मान करण्यात आला तसेच, ढवळे वधू वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांचे बंधू श्री.आबासाहेब अर्जुन ढवळे यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या कडे मराठा आरक्षण असो किंवा त्याच्या कोणत्याही समस्या,अडीअडचणी असो किंवा मराठा कुणबी दाखले असो,अश्या कामांची जबाबदारी त्यांच्या वर सोपवण्यात आली असून त्यांची नियुक्ती अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद गुळभिळे आणि पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दिलीपराव पोटे.यांनी त्यांची नियुक्ती केली.
कार्यक्रम स्थानी
पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुनिताताई गरड.महिला संघटक सौ मनिषाताई पठारे यावेळी सौ. राणीताई ढेपे.सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सौ.अनिताताई कदम.
श्रीगोंदा तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र मखरे श्री अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री कुंडलिक घालमे.
उपजिल्हाध्यक्ष श्री आबासाहेब ढवळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र मखरे यांनी केले.
0 Comments