Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या|Dharashiv: Suicide of a young woman by hanging herself

 धाराशिव : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या


धाराशिव : युवतीने गळफास घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना वाशी तालुक्यातील दसमेगाव गाव येथे घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की येथील निकिता सुवास खंडागळे वय (१७) हिने शनिवारी घरातील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई वडील बाहेरगावी गेले होते दरम्यान ही दुर्घटना घडली आत्महत्येची कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments