Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्री छत्रपती तरुण गणेश मंडळाचे कार्य आदर्श घेण्यासारखे -: मधुकर शेळके

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्री छत्रपती तरुण गणेश मंडळाचे कार्य आदर्श घेण्यासारखे -:  मधुकर शेळके


तुळजापूर : तालुक्यातील काटी येथील श्री.शिव छत्रपती तरुण गणेश मंडळांच्या आरतीचा मान आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आली या प्रसंगी प्रविण गाटे, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ,सुर्याजी चिवरे , सुदर्शन गाटे सदस्य संताजी भापकर, समर्थ गाटे, समर्थ रोडे,सुरज गाटे, ज्ञानेश्वर चिवरे, पार्थ भापकर  स्वप्निल गाटे, निवृत्ती गाटे, विजय चिवरे, अजय चिवरे, गोपाळ चिवरे, पवन गाटे, अजिंक्य गाटे, सोपान गाटे, शुभम गाटे, गणेश गाटे यांच्या उपस्थितीत तसेच तुळजापूर चे समाज सेवक स्पनिल शितोळे ,विकास घोडके आदि उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्री छत्रपती तरुण गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून आपले गणेश मंडळ हे भारतीय संस्कृतीचा वारसा जपत  विविध समाजोपयोगी, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहॆ हे पाहून आनंद वाटला. आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर शेळके हे बोलत होते. बालाघाट न्यूज टाईमसाठी तुळजापूर धाराशिव

Post a Comment

0 Comments