तुळजापूर : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मॅडम यांच्या निवडी बद्दल मधूकर शेळके यानीं केले स्वागत
तुळजापूर: मध्य घोटाळ्याच्या वादंगातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानां न्यायालयीन प्रक्रियाला सामोरे जावे लागले आहे.त्यामुळे विरोधकानी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
त्यावर अरविंद केजरीवाल यांनी सहानुभूतीचा विचार करुन म्हटले होते,की लोकशाही पध्दतीने बाहेर आल्यानंतर राजीनामा देण्याचे ठरविले होते.त्यानंतर जामिनावर केजरीवाल यांची सुटका झाल्या बरोबर नैतीक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री पदाचा राजीनाम देऊन आतिशी मॅडम यानां मुख्यमंत्री पदावर निवड केली आहे.
आतिशी मार्लेना सिंह यांच्या निवडी बद्दल धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी स्वागत उत्सव साजरा करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments