Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :चिवरी येथील यादव बिराजदार यांचे निधन

तुळजापूर :चिवरी येथील यादव बिराजदार यांचे निधन 



चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील यादव गणपत बिराजदार वय (६०) यांचे दिनांक २७ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते शाडा काका या नावाने परिचित होते, मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले शाडा काका यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक मुलगी असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments