बाळासाहेब कर्णवर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
अकलुज /प्रतिनिधी संजय निंबाळकर : सद्गुरु कारखान्याचे अभ्यासू व्हाईस चेअरमन डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांचा वाढदिवस पत्रकार .बहुउद्देशीय संघाच्या वतीने जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला .यावेळेस विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ,वह्या वाटप ,वृक्षारोपण तसेच वेळापूर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी. . प्रमुखपाहुणे रजनीश बनसोडे.. सरपंच वेळापूर ग्रामपंचायत .बलभीम जाधव साहित्यिक, विजय कचरे उद्योजक उपस्थित होते .यावेळीस पत्रकार बहुउद्देशीय संघाचे विजय चव्हाण, उद्धव जाधव ,सचिन ओवाळ, संजय निंबाळकर, संतोष पवार व बाळासाहेब कर्णावर पाटील मित्र परिवार उपस्थितित होता.
0 Comments