Hot Posts

6/recent/ticker-posts

तडवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे जयंती उत्साहात साजरी

तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे जयंती उत्साहात साजरी


 तुळजापूर : तालुक्यातील तडोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दि,३ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक पाटील अंगारकी सर सहशिक्षिका दुगने मॅडम आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.


प्रतिनिधी बिभिषन मिटकरी तुळजापूर.

Post a Comment

0 Comments