Hot Posts

6/recent/ticker-posts

Dharashiv-पत्नीवर काठी विळ्याने वार पतीस दहा वर्षे सक्त मजुरी धाराशिव जिल्हा न्यायालयाचा निकाल

Dharashiv-पत्नीवर काठी विळ्याने वार पतीस दहा वर्षे सक्त मजुरी धाराशिव जिल्हा न्यायालयाचा निकाल



धाराशिव: चारित्र्यावर सतत संशय घेऊन पत्नीवर काठी लोखंडी बिर्याणी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या पतीस धाराशिव सत्र न्यायालयाने दहा वर्षे सत्ता मजुरी व 55 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे ही घटना एक सप्टेंबर 2021 रोजी कोंड तालुका धाराशिव शहरात घडली होती.

याबाबत अतिरिक्त सरकारी अभियंता एडवोकेट सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील कोंड येथील रहिवाशी आरोपी नरसिंग नरसोबा गोरोबा चव्हाण हा पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता एक सप्टेंबर 2021 रोजी आरोपी नरसिंग गोरोबा चव्हाण हा पत्नीसह कोण शिवारातील त्यांच्या शेतात उडीद मग काढण्यासाठी गेला होता यावेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपींनी पत्नी सोबत चारित्र्यावर संशय घेत भांडण उखडून काढले.

तसेच रागाच्या भरात हातातील काठीने डोक्यात घाव घातले तेवढ्याच वरच न थांबता आरोपींनी पत्नीवर लोखंडी वेळानी जीवघे यांना हल्ला करून तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून तो निघून गेला.

55 हजार रुपये दंड 17 न्यायाधीशाचा निर्णय,

शेजाऱ्यांनी धाव घेतलेली वाचला जीव

हा प्रकार शेजारील शेतकरी यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीच्या मुलास बोलवून घेत जखमीस प्रथम मुरुड येथील सरकारी दवाखाना व त्यानंतर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यामुळे तिची प्राण वाचले या प्रकरणी दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी मुलगा सचिन चव्हाण यांच्या खरेदीवरून नरसिंग चव्हाण यांच्यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सदलगुनी याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदारांची तपासणी

याप्रकरणी सुनावणी धाराशिव येथे सत्र न्यायाधीश फर्स्ट आर एस गुप्ता यांच्या समोर झाली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये समोर आलेले पुरावे साक्षर व अतिरिक्त शासकीय अभियोग्यता ऍडव्होकेट सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपी नर्सिंग गोरोबा चव्हाण यास कलम ३०७ अंतर्गत दहा वर्षे सत्ता मजुरी व रुपये 50 हजार रुपये दंड तसेच 504 506 अंतर्गत प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा दिनांक 23 रोजी सुनावली आहे सदर प्रकरणात कोर्ट भैरवी म्हणून महिला पोलीस हेड कॉलेज टेबल एस.व्ही. दसवंत व पोलीस कनिष्ठ शेळके यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments