/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती तर संजय जाधव यांची बदली

Hot Posts

धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती तर संजय जाधव यांची बदली

धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती तर संजय जाधव यांची बदली


धाराशिव :राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रितु खोकर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.

या बदल्यांमुळे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून, गृह विभागाच्या ए.डी.-10010/25/2025/पोल-1 या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रितु खोकर या आता धाराशिव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Post a Comment

0 Comments