/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> कुत्र्याला दगड मारण्यावरून दोन गटात हाणामारी पाच जणांवर गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना

Hot Posts

कुत्र्याला दगड मारण्यावरून दोन गटात हाणामारी पाच जणांवर गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना

कुत्र्याला दगड मारण्यावरून दोन गटात हाणामारी पाच जणांवर गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना


धाराशिव : कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकमेकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जनाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 19 मे रोजी लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणात गोपाळ अर्जुन कदम वय (34) राहणार कानेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी साहेब राम करंडे, सविता साहेब करंडे , संतोष साहेब करंडे ,सचिन साहेब करंडे सर्व राहणार कानेगाव यांनी कानेगाव शिवारात कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्कांनी यांनी काठीने मारहाण करून जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली तर याच प्रकरणात सविता करंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गोपाळ अर्जुन कदम यांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा संतोष यास कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्क्या व कुदळीच्या दांड्याने मारहाण करून जखमी करत ठार मारण्याची धमकी दिली त्यानुसार परस्परविरोधी तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>