/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मुसळधार पावसाचा कहर ! सोलापूर - पुणे महामार्गावर इनोव्हा गाडी गेली वाहून

Hot Posts

मुसळधार पावसाचा कहर ! सोलापूर - पुणे महामार्गावर इनोव्हा गाडी गेली वाहून

मुसळधार पावसाचा कहर ! सोलापूर - पुणे महामार्गावर इनोव्हा गाडी गेली वाहून



पुणे : गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (भिगवण जवळ) परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

या पावसाच्या तडाख्यामुळे महामार्गावरील एक इनोव्हा गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र, जोरदार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>