मौजे इटकळ येथे गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने दिपावली साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथे गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने दिपावली साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप

मौजे इटकळ येथे गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने दिपावली साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ गटातील जवळपास ३५० शेतकऱ्यांना २०किलो साखर वाटप.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड दत्त नगर धोत्री येथील साखर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या संकल्पनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली निमित्त साखर वाटप करण्यात आली.इटकळ गटातील २० गावातील जवळपास ३५० शेतकऱ्यांना दिपावली गोड व्हावी यासाठी २० किलो साखर प्रति शेतकऱ्यास वाटप करण्यात आली. दिपावलीच्या दोन दिवस अगोदरच इटकळ गटातील शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली. इटकळ गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटप करण्याचे नियोजन सिनिअर ऍग्रो ओवर्सिवर राजू पाटील व ऍग्रो असिस्टंट सुरेश गिराम यांनी केले. दिपावली पूर्वी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड कडून मोफत साखर मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments