तुळजापूर : सराफ सुवर्णकार संरक्षण समिती (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष तथा कायदेविषयक सल्लागार ॲड. विशालजी वेदपाठक यांच्या हस्ते नगरसेवक श्री मधुकर शेळके यांचा सत्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

 तुळजापूर प्रतिनिधी:-धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र, सराफ सुवर्णकार संरक्षण समिती (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष तथा कायदेविषयक सल्लागार *ॲड. विशालजी वेदपाठक* आणि संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक *श्री. मधुकरजी शेळके* यांचा नुकताच गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला!

✨ मूर्ती लहान पण कीर्ती महान! ✨

कलम भा. द. वि. कलम ४११ तथा भा.न्या. सं. कलम ३१७ च्या जाचक अटींविरुद्ध राज्यभर लढा देऊन प्रशासनाला घाम फोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲड. विशालजी वेदपाठक केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील ९ राज्यांमध्ये सराफ व्यावसायिक आणि कारागिरांच्या न्याय्य हक्कासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न करता, सर्वांना संघटित करून बेकायदेशीर रिकव्हरीपासून वाचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. उमेश जी बुराडे व ॲड. विशालजी वेदपाठक यांच्या कार्याला सर्व व्यावसायिक बांधवांचा मानाचा सलाम

या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर:

🔹 श्री. कपिल शर्मा (जिल्हाध्यक्ष)

🔹 श्री. रामदास वंजारी (शहराध्यक्ष)

🔹 गुरुवर्य श्री. विष्णुदासजी सारडा

🔹 श्री. भागवतजी पोद्दार

🔹 श्री. राजनजी नायगावकर

🔹 श्री. प्रकाशजी खंडेलवाल

🔹 श्री. व्यंकटेश ओमासे

🔹 श्री. योगेश शहाणे

🔹 श्री. पिंटू थडवे

भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या या खंबीर नेतृत्वामुळे आज समाज सुरक्षित आणि संघटित आहे. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार!

एकजुटीचा विजय असो! 🤝 सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक समाज प्रगतीपथावर!

Post a Comment

0 Comments