चिवरी येथे मयुरी गायकवाड यांचा कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे मयुरी गायकवाड यांचा कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

चिवरी येथे मयुरी गायकवाड यांचा कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार


 

चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक मयुरी सर्जेराव गायकवाड  यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये  घवघवीत यश मिळवून  कृषी अधिकारी  या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा चिवरी ग्रामस्थांच्या वतीने, दिनांक 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहकुंटुब ग्रामस्थातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी विकास कार्यकारी सोसायटिचे चेअरमन श्री,बालजी शिंदे ,माजी सैनिक श्री.संभाजी काळजाते ,शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.नेताजी शिंदे,उपाध्यक्ष श्री.सोमनाथ शिंदे,शाहुराज मुळे,मोहन ईगळे,शत्रुन्घ बिराजदार,बबुराव शिंदे  ,गोरख किल्लेदार,अजित झांबरे,प्रमोद झांबरे ,शिवराज भुजबळ, विश्वनाथ येवते,शहाजी येवते,हरीदास बिराजदार,सुभाष जाधव, भिमाशंकर भुजबळ ,हनमंत होगाडे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, विकास कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ,तरुण ,महिला, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments