तुळजापूर : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कांक्रंबा मध्ये एकास बेदम मारहाण; दोन जणाजणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Kankraba Villige Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कांक्रंबा मध्ये एकास बेदम मारहाण; दोन जणाजणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Kankraba Villige Crime News

तुळजापूर : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कांक्रंबा मध्ये एकास बेदम मारहाण; दोन जणाजणांविरुद्ध  गुन्हा दाखल-


 

तुळजापूर : लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून एकास लाथा बुक्क्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे घडली ही घटना दिनांक सात रोजी घडली आहे याप्रकरणी फिर्यादी यशपाल पांडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ जनाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-नागनाथ जालींदर पांडागळे, प्रिती  नागनाथ पांडागळे, धम्मवाल  सर्व काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.07.02.2026 रोजी 16.30 वा. सु.क फिर्यादी नामे-यशपाल प्रकाश पांडागळे, वय 38 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी लहान मुलाचे भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने  मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-यशपाल पांडागळे यांनी दि.07.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments