डॉ.सोनाली सावंत यांनी भौतिकशास्त्र विषयात मिळवली पीएच.डी.पदवी-Andur Local News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.सोनाली सावंत यांनी भौतिकशास्त्र विषयात मिळवली पीएच.डी.पदवी-Andur Local News Live

डॉ.सोनाली सावंत यांनी भौतिकशास्त्र विषयात मिळवली पीएच.डी.पदवी-Andur Local News Live 


----------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डॉ. सोनाली जाधव सावंत यांना 'भौतिकशास्त्र' विषयातील पीएच.डी. प्रदान 

 अणदूर दिनांक : नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून डॉ. सोनाली जाधव सावंत यांना भौतिकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आले. त्यांनी  " रेअर अर्थ आयन सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑन द प्रॉपर्टीज  ऑफ गॅडोलिनियम आयर्न गारनेट नॅनो पार्टिकल्स"या विषयावर संशोधन पर ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.  अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब,

 शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे अध्यक्ष भारत कस्तुरे, सचिव रामचंद्र दादा आलूरे, जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्रा. भालचंद्र बिराजदार, ॲड.लक्ष्मीकांत पाटील, विक्रम आलूरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम जवाहर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments