इटकळ येथे दोन गटात तुबंळ हाणामारी; नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल-Breaking News
धाराशिव-प्रतिनिधी: तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे मोटारसायकलचा किरकोळ वाद चांगलाच पेटल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

0 Comments