शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्ध महिलेला बेदम मारहाण-उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्ध महिलेला बेदम मारहाण-उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- Crime News

शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्ध महिलेला बेदम मारहाण-उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- Crime News 

धाराशिव :  जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात शेतातील अरण खोदकामातून निघालेली माती शेजारच्या शेतात टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments