/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून तरुणास मारहाण; २५ लाखांच्या खंडणीची मागणी-Dharashiv Crime

Hot Posts

गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून तरुणास मारहाण; २५ लाखांच्या खंडणीची मागणी-Dharashiv Crime

गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून तरुणास मारहाण; २५ लाखांच्या खंडणीची मागणी-Dharashiv Crime 


भूम : गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुम पोलीस ठाणे येथे चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments