/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापुर: चिवरी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Hot Posts

तुळजापुर: चिवरी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

चिवरी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


चिवरी/प्रतिनिधी :  तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत कार्यालय  येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी   सरपंच पिंटु बिराजदार  युवा नेते माजी सरपंच बालाजी पाटिल, उपसरपंच लक्ष्मण लबडे, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, माजी बँक शाखा अधिकारी मोतीराम चिमणे साहेब सुभाष जाधव ग्रामपंचायत सदस्य  दिपक पाटिल रवि देडे बलभीम मनसिटी  तय्यब शेख, बाबा झिंगरे ,शहाजी येवते,  नवनाथ शिंदे  ,धनंजय कोरे ,अनिल देडे ,कल्याण स्वामी राजू बनसोडे  उत्तम गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ देडे,सचिन सगट, एकनाथ देडे आदींसह जयंती उत्सव कमिटी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व समाज बांधव, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>