/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी येथे रेड्डी यांचा सत्कार

Hot Posts

चिवरी येथे रेड्डी यांचा सत्कार


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,१६ रोजी ग्रामसेवक देवानंद रेड्डी यांची  नियुक्ती झाली आहे याबद्दल श्री रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील , पिंटू बिराजदार, शरद साखरे,राम रगबले,बालाजी होगाडे, गणेश शिंदे, रोजगार सेवक तानाजी जाधव,राजगुरू साखरे,मनोज बायस ,जीवन गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देडे,शंकर झिंगरे,कल्याण स्वामी,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>